Top News

याचा खुलासा आज संध्याकाळ पर्यंत पाहिजे नाही तर मला काय करायचं ते मी करतो.

 याचा खुलासा आज संध्याकाळ पर्यंत पाहिजे नाही तर मला काय करायचं ते मी करतो. 

 
नगराध्यक्षांच्या पतीचे बातमी का लावली म्हणुन पत्रकाराला धमकी.




(विदर्भ माझा न्युज 24 - विशेष प्रतीनीधी) , राजीक शेख ,आर्णी :- शनिवार रोजी निष्क्रीय नगरसेवक तथा नगराध्यक्ष यांनी राजीनामा द्यावा अशी बातमी प्रकाशित केली होती हि बातमी खुप व्हयरल झाल्यामुळे नगराध्यक्षांच्या पतीने म-मराठी न्युज नेटवर्कच्या पत्रकाराला फोन करून ती बातमी का लावली, त्या बातमी मुळे आमची बदनामी होत आहे असे म्हणत मी तुझी तक्रार पोलीस स्टेशनला करतो अशी धमकी दिली.

  त्यांनी धमकावण्या पेक्षा त्यांनी चार वर्षात केलेल्या विकास कामाचा संपुर्ण आराखडा पत्रकाराला द्यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी तसे न करता बातमी का लावली मला याचा खुलासा आज संध्याकाळ पर्यंत पाहिजे नाही तर मला काय करायचं ते मी करतो अशा प्रकारे धमकी दिली आहे.

    तसेच म-मराठी निष्क्रीय नगरसेवक तथा नगराध्यक्षांची पुराव्यासह संपुर्ण माहिती लवकरच करणार प्रकाशित असे म -मराठी ने सांगीतले.



👇प्रतिक्रिया


👉 बाळासाहेब मुनगीनवार (माजी आमदार)

नगराध्यक्षांच्या पतीने जी धमकी द्यायला नको होती तुम्ही पत्रकार आहात आणि पत्रकार हे सत्य बाजू मांडत असतात...


👉 भाजप शहर अध्यक्ष

●म-मराठी ने अगदी खरी माहिती प्रकाशित केली असून नगराध्यक्षांनी या चार वर्षात कोणतेच विकासाचे काम केले नाही.


👉सचिन यलगंधेवार (तालुकाध्यक्ष मनसे)

●म-मराठीने खरी बातमी प्रकाशित केली असुन नागराध्यक्षांनी चार वर्षात एकही काम केले नाही तसेच पाणी पुरवठा योजनेचा ठराव व निविधा येत्या ७ ते १० दिवसात न निघाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णीच्या वतीने धरने आंदोलन करण्यात येईल

  


 


Previous Post Next Post