Top News

बल्लारशाह अग्नीशामक दलातील‌ कर्मचार्यांचा सत्कार.

बल्लारशाह अग्नीशामक दलातील‌ कर्मचार्यांचा सत्कार.


सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे फायर फाईटर्सच्या अतुलनीय कार्याला सलाम.



(विदर्भ माजा न्युज 24) बल्लारशाह :- दिनांक 09.04.21 ला सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारशाह तर्फे बल्लारशाह अग्नीशामक दलातील कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला,कोवीड - 19 च्या पार्श्वभुमीवर जेव्हा पहीला लाॅकडाऊन लावन्यात आला होता त्या वेळी सूद्धा जिवाची परवा‌न करणारे अग्नीशामक दलाचे कर्यचार्यांनी संपुर्ण शहर पिंजुन काढत शहरात स्यानिटाईझर चि फवारनी करीत होते, शहरातील नागरीकांना कोरोनाचा संचारा पासुन वाचवीन्या करीता हे फायर फायटर जिवाची परवान करता  रात्र भर शहरातील‌ विवीध भागात  स्यानीटाईझर फवारनी करीत होते, सर्व देशभर असलेला कोरोना विषाणूने (कोविड -19)संपूर्ण जग व्यापून टाकले आहे अशा बिकट परिस्थितीत कोरोना योद्धांचा समाजाप्रति करीत असलेले कार्य निरंतर करीत आहे, सेवा देत आहे,या कार्यांमुळे समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येत आहे, हे कार्य  करीत असलेल्या धैर्याला, व अतुलनीय समाज कार्याला सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब कडून मानाचा सलाम तसेंच बल्लारशाह अग्नीशाक दलातील वाहन चालक व फायर म्याॅन यांचा सन्मानचींन्ह देऊन स्तकार करण्यात आला.



यात बल्लारशाह अग्नीशामक दलातील वाहन चालाक वालिस मरे,सुरेश गुंडेवार, राजमल सरोज,सुभान कुरेशी, शुभम कान्नोजवार,नमित डांगे,सागर नगराड़े तर फायर म्याॅन शाम डायमा, अनिल कश्यप,मुकेश मून,सुधिर चिकराम,यशवंत वागदरकर, यशवंत मून,प्रमोद फिसुद्दे, विकास करमकर,शुभम निखाडे,जलिल बेग,आविनाश  ठाकरे,संजु हीबारे,मल्लेश कुप्पलवार,शारुख खान,हरींओम मडावी यांचा समावेश आहे.


या योद्धांचा सत्कार हा आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तसेच बल्लारशाह चे नगराध्यक्ष हरीश शर्मा,पत्रकार श्रीनिवास कदकरी यांच्या हस्ते करण्यात आला.  या सत्कार कार्यक्रमात सुधीर भाऊ फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, नगरसेवक स्वामी रायबरम, भाजप अल्प संख्यांक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद,शहर सचिव सतीश कणकम,प्रकाश देतपल्ली,सुधाकर सिक्का,आबीद,हरीबाबू लंका,रोहिन तोकलं,कमल वर्मा, राजेश पाल,संजय बाजपेयी, शुभम बहुरिया,पारधी, अनिकेत, प्रेरित, शुभम आदींचा उपस्थीतीत सत्कार कार्यक्रम  पार पडले.

Previous Post Next Post