पराग सुरेश गुंडेवार यांची माहीती अधीकार व पत्रकार संरक्षन समीच्या बल्लारशाह तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती.
(विदर्भ माझा न्युज 24 - संपादक)संजय घुगलोत,बल्लारशाह :- आज दि.१३/३/२०२१ रोजी भारत सरकार नोंदणी कृत माहीती अधीकार व पत्रकार संरक्षन समिती आनी पोलीस मित्र फाउंडेशन अंतर्गत माहीती अधीकार व पत्रकार संरक्षन समिती च्या बल्लारशाह तालुका अध्यक्ष पदी विदर्भ माझा न्युज 24 चे मुख्य संपादक पराग सुरेश गुंडेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सदर नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे,राष्ट्रीय महासचीव कमलेश शेवाळे आणी माहाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारनिकर यांच्या मार्गदर्शनात तर चांदा(चंद्रपुर) शहर अध्यक्ष यांच्या शिफारसीने नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी पत्रकारांशी बोलतांना लवकरच बल्लारशाह तालुक्याची उर्वरीत कार्यकारणी झाहीर करण्यात येनार असल्याची माहीती माहीती अधीकार व पत्रकार संरक्षन समिती चे नवनिर्वाचीत बल्लारशाह चे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांनी दीली.
