Top News

बल्लारशाह पोलीस स्टेशन चे दबंग सहाय्यक पोलीस नीरीक्षकाची बदली.

 बल्लारशाह पोलीस स्टेशन चे दबंग सहाय्यक पोलीस नीरीक्षकाची बदली.


धर्मेंद्र जोशि असनार पोंभुर्णाचे नवे ठाणेदार.




(विदर्भ माझा न्युज 24 - संपादक)संजय घुगलोत,पोंभुर्णा :- पोंभूर्णा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार म्हनुण धर्मेंद्र जोशि यांनी नुकतेच पदभार सांभाळले आहे,  तर पोभुर्णा पोलीस स्टेशन चे ठाणेदार नाईकवाड यांची नागपुर सिटी पोलीस स्टेशनला बढती करत बदली केली असल्याने बल्लारशाह पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी हे रूजु झाले आहे,  तालुक्यात सर्वत्र अवैद्ध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहे,तर या अवैद्ध धंद्यांनवर आळाघालुन तालुक्यात शांतता व सुवैवस्था कायम राखण्याचे आव्हाण पोंभुर्णाचे नवे पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशींन पुढे आहे. तर सुत्रांन कळुण मिळालेल्या माहीती नुसार धर्मेंद्र जोशी यांची पोंभुर्णा येथे बदली झ्याल्या मुळे अवैद्ध धंदे वाल्यांचे चांगले दाबे दंनानले आहे.

Previous Post Next Post