राज युवा ग्रुप तफे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कोरोना योध्दा सत्कार व नेकीच्या भिंतीचे उद्घाटन सौहळा.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा :- कोरोना च्या संकट काळात आपली जिवाची परवाह न करता लोकाचा आरोग्य विषय कार्यकर करत असलेल्या डाॅक्टर,पुलिस,जमादार,सफाई नरर्स व एम्बुलेंस १०८ डाॅव्हर पोस्टमेन,जेवन देनारे ngo आशा वर्कर, अंगनवाळी सेवीका,यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्य राज युवा ग्रुप तर्फे करण्यात आले.
नेकीची भिंतचा उद्देश म्हनजे जे आपल्या जवळ कपडे जास्त आहे इते ठेऊन जावे आणि ज्याना गरज आहे त्यानी इथुन घेऊन जावे. या वेळी कार्यक्रमा चे अध्यक्ष लंखनसिह चंदेल, प्रमुख पाहुने विजयकुमार सरनाईक, अनिल चंदोरे पि.एस.आई पो.स्टे बल्लारपुर,विश्वजित चंदेल, नीरज झाडे अध्यक्ष राज युवा ग्रुप,सतीश पाटील पोलीस,सुरेश खोब्रागडेमनोज गेडाम, अमित मेश्राम,नकुल चंदेल ,संकेत गुप्ता,निलेश गेडाम,मगेश जाभुळकर,विजय बोरीकर,विनोद बश्रीवार,रवि बद्दीवार,तुषार,प्रदिप निमगडे,श्रिहरी अंचुर सह आदी शिवप्रेमी उपस्थीत होते.
