Top News

लग्नाची वरात घेऊन जाणारा ट्रक पलटी खाऊन 4 जन ठार, 25 जन जखमी

 लग्नाची वरात घेऊन जाणारा ट्रक पलटी खाऊन  4 जन  ठार, 25 जन जखमी  



  (विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतीनीधी) संदीप तेलंग,मुल,सिंदेवाही :-  रत्नापूर येथील लग्न आटपून एकारा भुज येथील वरात परतीच्या मार्गाला असताना कच्चे पार जवळ  वाहनावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडाला ट्रक आढळून पलटी होऊन जागीच 4 जन मृत्यू पावले तर  25 जण जखमी झाले. ट्रक वरील चालक हा मद्यप्राशन केला असल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रक झाडाला जाऊन आढळले. अपघात इतका भीषण होता की जागीच चार जण ठार झाले.


घटनास्थळी मृत बॉडी  काढण्यासाठी जेसीपी ला पाचारण करून ट्रक खाली दबलेली मृत बॉडी  काढण्यात आली. व इतर जखमींना पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय शिंदेवाही येथे भरती करण्यात आले. पुढील तपास  सिंदेवाही करत आहे.

Previous Post Next Post