विदर्भातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला असे नाव देवुन विदर्भातील लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे छडयंत्र होय - मधुसुदन कोवे
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे, श्रीरामपुर जि.यवतमाळ:- विदर्भातील लोकानी विदर्भ प्रांत हा समतेचा बंधुभाव आणि सामाजिक एकता निर्माण केलेला हा प्रांत आहे.विदर्भातील विचारवंतानी सर्व समावेशक विचार या राज्याला आणि देशाला दिला आहे.
विदर्भातील निसर्ग संपदा रान मेवा खनिज पांढर सोनं विदर्भातील प्राणी जंगलात असनारी झाडी झुडप हे अजुनही भारतीय संस्कृती चे सांस्कृतिक जतन आहे हे पुरातन काळापासुन यांच्या नोंदी आहे.विदर्भातील विशेष अस्तित्वाला कोनत्याही व्यक्ती चे नाव शोभा देत नाही विदर्भ हे पुरातन काळापासुन एेतिहासिक विदर्भ आहे म्हणुन अशी नामकरण करण्यासाठी कोनी कीतीही प्रयत्न केले ते निष्कामी ठरत असतात
विदर्भ हे राष्ट्रसंत यांच्या पवित्र जन्म भूमि ही पावनभुमी आहे मोठे योगी पुरुष तुकड्याचे नामकरण करण्यासाठी आले होते परंतु तुकड्यानी कधीही नाव चा आग्रह धरला नव्हता तुकड्या शेवटी तुकडोजी झाला एवढे नाही तर तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाला तसेच विदर्भातील कोणत्या ही ओळख आणि अस्तित्वाला धक्का पोहचविन्या चे कोनीही नावासाठी असे प्रयत्न करु नये गोरेवाडा प्राणी संग्रालय जे होते तेच कायम ठेवुण लोकामधील मतभेद होवु नये असे काम सरकार ने करावी हीच विदर्भातील लोकांची मागणी आहे.
