Top News

सायफळ ग्रामपंचायत बनली नशा घ्यायकचा अड्डा

 सायफळ ग्रामपंचायत बनली नशा घ्यायकचा अड्डा.



ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे 




( विदर्भ माझा न्यूज 24 -मुख्य उपसंपादक) रोहित लोनारे ,माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ या गावातील ग्रामपंचायतीचे मूळ गेट मागील एका महिन्या पासून उगडे असल्याने ग्रामपंचायती मध्ये दारू, सिगरेट पिण्यासाठी गावातील काही मूर्ख नागरिकांनि हे वेसण करण्या साठी ग्रामपंचायतीच्या कम्पाऊंटला  अड्डा बनवलेला आहे असे समोर येत आहे.सायफळ या गावातील सरपंच  रामराव आडे यांचे  पूर्णपणे दुर्लक्ष दिसत आहे.गावातील  ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीच्या पटांगणात सिगरेट दारू  बाटल्या पडलेली आहे. ग्रामपंचायत च्या  बाजूला घरी आहे त्या नागरिकांना मोठा त्रास झेलावा लागत आहे, कारण सिग्रेट याचा विनाशकारी धुवा  त्यांच्या जीवाला धोका बणलेला आहे,  सापळी गावातील नागरिकांना ग्रामपंचायत वारंवार सांगूनही काहीही पर्याय कंपनी निवडलेला नाही आहे,  ग्रामपंचायत  कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे की दोन वेळा मेन गेटला दोन टाळे  फोडून ग्रामपंचायत  मध्ये दारू पिण्यासाठी सिगरेट पीण्यासाठी आत शिरतात. अशावेळी कर्मचारी नाहीतर सरपंचाने काहीना काही पर्याय निवडला पाहिजे  त्या ताळे फोडणार आल्यावर व त्या व्यसन करणार वाल्यांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. अशी अपेक्षा गावातील नागरिकांकडून ग्रामपंचायतीकडे लागलेली आहे. तर काही गावातील तरुण वर्ग  दारू सिगरेट गुटका यासारखे  हानिकारक व्यसन घ्यायला सुरुवात केली आहे.

Previous Post Next Post