सविधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड चा 10वी CBSE बोर्डाचा निकाल 84 टक्के
नागभीड : नुकताच CBSE बोर्डाचा इयत्ता 10वी चा निकाल जाहीर झाला असून यात नागभीड शहरातील सविधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड चा 10वी CBSE बोर्डाचा निकाल 84 टक्के लागला असून 88.20% गुण घेत अवंती चौधरी ने स्कुल मधून प्रथम क्रमांक पटकवीला आहे. तर दुतीय क्र. स्नेहल ठावरे 87% गुण, यशस्वी गेडाम 86.60% गुण, ओम खाडे 86.60% गुण, परीक्षित गरफडे 86.20 गुण, यारुबोथु राघवन 82.80% गुण,राजस सुरपम 72.80% गुण, मृणालिनी साराये 71.20% गुण, हर्षल सलामे 70.80% गुण,श्रेया भोयर 67.40 गुण, राशीं कोराटी 65.20% गुण, अजय पुंगाटी 64.80% गुण, सुमित धारणे 64.40 % गुण, सुमित तलांडे 63.80% गुण प्राप्त केले आहे एकंदरीत स्कुल चा ऐकून निकाल 84% लागला आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे समिधा सेवा संस्थे चे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, प्राचार्या शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
