Top News

Send Domestic and Public Ganesha Photos to Vidarbha Maja News 24's Whatsapp Number 8668781673.... Like every year, Vidarbha Maaja News 24 is giving Ganesha devotees sitting at home for Ganesh darshan........

📌गणेश दर्शन 

🔸मग वेळ कसली पाठवा तुमच्या घरचा/मंडळाचा गणपतीचा फोटो



घरगुती आणी सार्वजनीक गणपती चे फोटो पाठवा विदर्भ माझा न्युज 24 च्या 8668781673 या Whatsapp क्रमांकावर....


दर वर्षी प्रमाणे विदर्भ माझा न्युज 24  देतोय गणेश भक्तांना घर बसल्या गणेश दर्शन........





दर वर्षी प्रमाने या वर्षी ही विदर्भ माझा न्युज 24 आपल्या वेब पेजवर घरगुती आणी सार्वजनीक गणपती चे फोटो अप्लोड करून घर बसल्या गणेश भक्तांना गणरायाचे दर्शन देत आहे,

आम्ही सातत्याने घरी बसुन सार्वजनीक व घरगुती गणरायाचे दर्शण देण्याचा प्रामीण प्रयत्न करीत आहो. अनेकांच्या सहकार्याने वाचकांच्या पसंतीस उतरून अल्पवधी काळातच 11 लाखां पेक्षा अधीक वाचकांची पसंती मीळवीली आहे.

 घरगुती आणी सार्वजनीक गणपती चे फोटो विदर्भ माझा न्युज 24 ला 8668781673 या whatsapp क्रमांकावर पाठवा. आणी आपल्या गणपतीचे दर्शन देश भरातिल गणेश भक्तांना घर बसल्या द्या....


📌 टीप :- 

फोटो पाठवत असतांना घरगुती गणपती चे फोटो आपले नाव आणी पत्ता पाठवावा.

🔸 सार्वजनीक गणपतीचा फोटो मंडळा बद्दल ची थोडक्यात माहीती,आणी पत्ता पाठवावा.


Previous Post Next Post