Top News

Shocking incident in Chandrapur city.....Dr. Agarwal committed suicide in his clinic.....

 चंद्रपूर शहरातील धक्कादायक घटना.....डाॅ. अग्रवाल यांनी आपल्या क्लिनिक मध्ये केली आत्महत्या.....



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)


चंद्रपूर शहरात डाॅक्टर ने स्वताच्या क्लीनीक मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे.

  शहरातील नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ.उमेश अग्रवाल यांनी आपल्या क्लिनिक मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.

 शहरातील मुख्य मार्गावरील चर्च समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचा नेत्र दवाखाना आहे, रात्री 8 ते 8.30 दरम्यान क्लिनिक मधील रेस्टरूम मध्ये डॉ.अग्रवाल यांनी हेवी डोज चे इंजेक्शन घेतले होते. डॉक्टरने इंजेक्शन घेतल्याची बाब ज्यावेळी उघडकीस आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता, डॉ. उमेश अग्रवाल यांची पत्नी सुद्धा डॉक्टर असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच आयएमए चे पदाधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुढील तपास सुरु आहे.

Previous Post Next Post