नगरसेवक नितीन बावणे यांचा वाढदिवस साजरा.....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कर्तव्य्यक्ष नगरसेवक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन विजयराव बावणे यांचा वाढदिवस 27 जुलै रोजी वाढदिवस निमित्ताने कोरपना शहरात ठीक ठिकाणी मित्रपरिवार सहपरिवार बालगोपाळ सामाजिक उपस्तीथी मध्ये केक कापून साजरा करण्यात आला कोरपना शहराचे नगरसेवक नितीन बावणे आपल्या यांना समाजिक कार्याचा वसा कोरपना शहराचे सर्वो सर्वा त्याचे वडील विजयराव बावणे पासून पुढे सुद्धा सुरु ठेवण्याचा माणसं व्यक्त केला सदर कार्यक्रमास कोरपना नगर पंचायत चे उपनगरध्यक्ष इस्माईल शेख नगरसेवक निसार शेख नगरसेवक मोहम्मद शेख तसेच युवा प्रतिष्ठान सर्व सदस्य मित्रपरिवार सहपरिवार बालगोपाळ उपस्तिथ होते.

