Top News

Excitement in Chandrapur district after Praharan paramedic Jeevan Togare's dead body was found in suspicious condition.

प्रहारचे रूग्णसेवक जीवन तोगरे यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यदेह  आढळल्याने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ........



विदर्भ माझा न्युज 24 -चंद्रपूर (चांदागड)

प्रहारचे रुग्णसेवक जीवन तोगरे यांच्या संशयास्पद मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिवती तालुक्यातील पाटागुडा येथिल रहिवासी प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांच संशयास्पद मृत्यू झाला आहे.

आज दि.04/05/2023 ला सकाळी 9:00 वा. च्या सुमारास मरकागोंदी रोडच्या बाजूला जीवन तोगरे यांचा मृतदेह मृत् अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली. 

जिवन तोगरे हे सामाजिक कार्यासोबतच पत्रकार होते. पोलिस घटनास्थळी दाखल झाली असुन पंचनामा व शवविच्छेदना सुरू आहे. मात्र रुग्णसेवक जीवन तोगरे यांचा संशयास्पद मृत्यूमुळे ही हत्या कि दुर्घटना? हे अद्याप कळू शकले नाही. कारण मात्र अध्यापही गुलदस्त्यात असल्याने घटनेचा अ पुढील तपास  करीत आहेत.

Previous Post Next Post