Top News

Excellent result of Nagar Parishad Gandhi Vidyalaya...

नगर परीषद गांधी विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल......



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

नगर परीषद गांधी विधालय, बल्हारशाह येथील यंदा वर्षीचा इयता १० वीचा निकाल 74.66% लागला असुन यात शाळेचा विद्यार्थी गौरव बादल आकरे हा 89.40% गुण घेऊन शाळेतून पहिला आला आहे. तसेच द्वितीय रितिक अशोक वांढरे 82% तर तृतीय कु. भाग्यश्री बंडू दरणे ने 74.60% घेतले आहेत. 

शाळेतून एकूण 75 विदयार्थी परीक्षेला बसले होते त्यात 56 विदयार्थी पास झाले. यामध्ये 2 विदयार्थी प्रविण्य श्रेणित, प्रथम श्रेणित 19, द्वितीय श्रेणित 27, तृतीय श्रेणित 08 विदयार्थी पास झाले. या सर्व विदयार्थीची शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कडुकर व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटणालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post