कोरपना येथील पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाच्या बांधकामाची नितीन गडकरी यांनी घेतली दखल.......
नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या खुल्या पील्लर पद्धतीने उडांन पुलाच्या बांधकाम मागनीला मीळाले यश......
विदर्भ माझा न्युज 24 - कोपरना
राजुरा ते परसोडा राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या जोमाने चालू झाले आहे परंतु कोरपना येथील उड्डाणपूलाचे बांधकाम बंद पद्धतीने सर्वे केले होते त्यामुळे व्यापार्यांचे व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत होते त्या अनुषंगाने दिनांक 06:05:2023 रोजी पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाच्या बांधकामांचे निवेदन नितीन गडकरी यांच्या कडे सुधीर मुनगंटीवार वन, मस्य,सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली उडानपुलाचे पील्लर बांधकाम खुल्या पुलाची मागनी देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी निवेदन दिले व मागनी रेटुन धरली या मागणीची दखल घेत दिनांक 12:05:2023 शुक्रवारी दुपारी तीन वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सोबत शासकीय अधिकारी व भाजपा पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भेट दिली व नव्याने पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाचे बांधकाम होनार अशी ग्वाही देण्यात आली तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी नितीन गडकरी व सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले व आभार मानले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री चंद्रपूर, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, विशाल गज्जलवार जिल्हा सचिव, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, निलेश ताजने माझी नगरसेवक, राम सेवक मोरे नगरसेवक, अरुण डोहे नगरसेवक, अमोल आसेकर माझी नगरसेवक, अरुण मडावी माझी सरपंच, रमेश पा मालेकर जेष्ठ नेते, शशिकांत आडकीने उपसरपंच, संदीप शेरखी शक्ती केंद्र प्रमुख, जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष,प्रमोद पायघन शक्ती केंद्र प्रमुख, विजय पानघाटे, संदीप टोंगे, पद्माकर धगडी, कार्तिक गोंडलावार आदी भाजपा पदाधिकारी, व्यावसायिक,नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

