Top News

Balu Dhanorkar is our Navsa MP..... Sad ending of militant leadership is heart-wrenching - Former minister Mla Wadettiwar

बाळू धानोरकर आमचा नवसाचा खासदार.....


लढवय्या नेतृत्वाचा दु:खद अंत मनाला प्रचंड वेदना देणारा - माजी मंत्री आ.वडेट्टीवार



हे ही वाचा.... खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल.....


विदर्भ माझा न्युज 24 -चांदागड (चंद्रपूर)

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचा वयाच्या ४७ व्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. बाळू धानोरकर यांच्या मृत्यूवर विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा.... खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल.....

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचा वयाच्या ४७ व्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. बाळू धानोरकर यांच्या मृत्यूवर विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून ते निवडून आले होते. 

हे ही वाचा.... खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल.....

एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. या नेत्याला गमावण्याचा दु:ख आम्हाला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी बाळू धानोरकरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Previous Post Next Post