Top News

On behalf of Gurudev Seva Mandal Rampur felicitated Urkude couple...

गुरुदेव सेवा मंडळ रामपूरच्या वतीने उरकुडे दाम्पत्याचा सत्कार...



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 



सामाजिक क्षेत्रात चालू असलेल्या कार्याची दखल घेत गुरुदेव सेवा मंडळ रामपूरच्या वतीने शिवसेना विधानसभा समन्वयक बबन नारायण उरकुडे आणि सरपंच आशा बबन उरकुडे यांचा सत्कार करण्यात आला.

उरकुडे परिवाराच्या वतीने गुरुदेव सेवा मंडळ रामपूरला सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे आणि युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर गुरुदेव सेवा मंडळचे उपासक व उपासिका देविदास मालेकर (ग्राम सेवाधिकारी) महादेव उरकुडे, दौलत झाडे, रामप्रसाद बुटले, महादेव पोटे, गोपाल मालेकर, परशुराम साळवे,प्रकाश उरकुडे, गंगाधर वाढई,राजेंद्र मालेकर, गजेंद्र देरकर, देवराव हेपट्ट, निखिल गिरी,गजानन घुगुल, गंगाधर पा. बोबडे, नानाजी कावळे,अशोक दुबे,कपिल इटनकर,शंकर उरकुडे, देवराव बोढे, एकनाथ खडसे,अनिल चौधरी, उत्तम अवघडे,रविंद्र लोहे अविनाश ठाकरे,गजानन बोढे, संगीता पिंपळकर,बबिता वाढई, माधुरी बुटले,विभा पिंपळकर,मैना रोगे,मंदाबाई वाढई, गयाबाई उरकुडे,मनीषा लडके, विमलबाई उरकुंडे,  शोभा उरकुडे, नमिता बोढे,सरिता लांडे, इंदिरा गोरे, मनीषा जुनारकर, सविता साळवे,सुषमा वाढई, गिता मालेकर, सोनाली मालेकर, ललिता लांडे, तानेबाई झाडे, अनुसया निकोडे,संध्या मालेकर उपस्थित होते.

Previous Post Next Post