शिवसेना राजुरा आणि रामपूरच्या पुढाकाराने भव्य महिला खंजेरी, रांगोळी आणि शिवव्याख्यान सोहळा....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजुरा आणि रामपूर च्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि महिला दिनाचे औचित्य साधून रामपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाठांगनावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांकारिता भव्य खंजेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 12 समूहानी उत्स्फूर्थपणे भाग घेतला तसेच, रांगोळी टिपक्याची आणि कलाकृती अश्या गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये असंख्य महिलांनी भाग घेतला. तसेच प्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन तायडे यांच्या शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
तर 2500 नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अश्या प्रकारचा अद्भुतपूर्व सोहळा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना समन्वयक बबन उरकुडे, आशा बबन ऊरकुडे सरपंच गोवरी, निकीता रमेश झाडे, सत्यशिला वारारकर उपसरपंच मानोली , कलाबाई इंदुरवार, विभाग प्रमुख पाचगाव, उपतालुका प्रमुख रमेश झाडे,युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.शिवसैनिक - उत्तम भाऊ गिरी( शाखा प्रमुख) महादेव उरकुडे गंगाधर वाढई केशव पा.घुगुल अशोक भाऊ रोगे, बंडू भाऊ वनकर मा.नगराउपाधक्ष राजुरा, रमेश कुडे,उज्वल शेंडे, अजय सकिनाला अतुल खणके निखिल गिरी अक्षय लांडे श्रवन गोरे ओम वाढरे रुपेश गोहने, अक्षय लांडे रुपेश गोहने, गजानन घुगुल गुरुदेव सेवा मंडळचे उपासक व उपासिका
देविदास मालेकर (ग्राम सेवाधिकारी) महादेव उरकुंडे दौलत झाडे रामप्रसाद बुटले महादेव पोटे गोपाल मालेकर परशुराम साळवे प्रकाश उरकुंडे गंगाधर वाढई राजेंद्र मालेकर गजेंद्र देरकर देवराव हेपट्ट निखिल गिरी गजानन घुगुल गंगाधर पा. बोबडे नानाजी कावळे अशोक दुबे कपिल इटनकर शंकर उरकुडे देवराव बोढे एकनाथ खडसे अनिल चौधरी उत्तम अवघडे रविंद्र लोहे अविनाश ठाकरे गजानन बोढे संगीता पिंपळकर बबिता वाढई माधुरी बुटले विभा पिंपळकर मैना रोगे मंदाबाई वाढई गयाबाई उरकुडे मनीषा लडके विमलबाई उरकुंडे शोभा उरकुडे नमिता बोढे सरिता लांडे इंदिरा गोरे मनीषा जुनारकर सविता साळवे सुषमा वाढई गिता मालेकर सोनाली मालेकर ललिता लांडे तानेबाई झाडे अनुसया निकोडे संध्या मालेकर अल्का पायपरे आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.

