Top News

Hansraj Ahir visited the family of BJP leader Nisar Qureshi.

स्व.भाजप नेते निसार कुरेशी यांच्या कुटुंबियांची हंसराज अहीर यांनी घेतली भेट.......

 विदर्भ माझा न्युज 24 - पोंभुर्णा  

पोंभुर्णा येथील भाजपाचे जेष्ठ नेते निसार कुरेशी यांचा दिर्घ आजाराने दि.09.02.2023.ला निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी पोंभुर्णा येथे दि.12.03.2023.ला माजी केंद्रीय राज्य ग्रुह मंत्री हंसराज अहीर यांनी पोंभुर्णा येथे  येऊन त्याच्या कुटूंबियांची भेट घेऊन सावंन केले.

यावेळी स्व. निसार कुरेशी यांच्या संपूर्ण परीवार उपस्थित होते तर यावेळी पोंभुर्णा येथील भाजपाचे स्थानीक पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Previous Post Next Post