बल्हारशाह शहरात बर्डस् केअरींग फाऊंडेशन चे उदघाटन थाटात संपन्न.......
शहरातील नागरीकांना पक्षांन करीता जलपात्र केले वाटप......
या अभीनव उपक्रमाची शहरात चर्चा......नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
दि.26/03/2023 जागतिक चिमणी दिवस , जागतिक वन दिवस , आणि जागतिक जल दिवस निमित्त डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड, शहिद अब्दुल हमीद चौक बल्हारशाह येथे बर्डस् केअरींग फाऊंडेशन चे उदघाटन करीत जलपात्र वाटप कार्यक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी पर्यावरण वाहिनी चे अध्यक्ष मोहम्मद शरीफ, वरिष्ठ सदस्य मनोहर माडेकर, दिलीप दातारकर, यांचा कडून मार्गदर्शन घेण्यात आले.
सदर कार्यक्रमास संपत कोरडे, अशपाक, किशोर कांबळे, जगदीश गेडाम, बर्डस कॅरिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर शेख, निकेत कोरडे(संचालक), निखिल भोयर, आशिष गेडाम, आतिश कांबळे, सुशील मोरे, आफताब पठाण, शुभम गेडाम, प्रवीण कुंभारे, संध्या कोरडे, शहबाज खान, अनुप कांबळे,दिलदार शेख व ईतर नागरीकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमा चे आभार गिरीश नारंजे यांचा कडून झाले.



