Top News

Taking the problem of citizens, women taluk chief attacked the municipal council.

नागरिकांची समस्या घेऊन महिला तालुकाप्रमुख धडकले नगरपरिषद वर.......



विदर्भ माझा न्युज 24 - मुल 


दि. 13.02.2023 महिला आघाडी तालुका प्रमुख राजनी झाडे ह्या नागरिकांच्या समस्या घेऊन नगरपरिषद मूल वर निवेदन देण्यासाठी धडकल्या यावेळी त्यांच्या सोबत सपना राजगडे,  मिराबाई निमगडे, वंदेबाई खोब्रागडे, असंख्य महिला शिवसैनिक उपस्थित होते.

वार्ड नंबर 2 मधील बुद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या बोरवेलची गती फार खराब होती निवेदन देऊन त्याला दुरुस्त करण्यात आले भर उणाची चाहूल लागली असताना नगरपरिषद ने बोरवेलची चैन आणि खालील काँक्रीट चौतुरा चे काम पूर्ण केले नाही, त्यामुळे आणि विविध समस्या घेऊन येतील शिवसैनिकांनी आणि तालुका प्रमुखांनी विविध समस्या घेऊन नगरपरिषदेवर धडकल्या सोबत  सुनील  काळे माजी तालुका प्रमुख मुल, औमदेव  मोहु‌‌ले माजी युवा सेना तालुका प्रमुख,  शिवसेना युवा नेते प्रवीण  भरतकर, यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

 निवेदन येनुरकर यांना  देण्यात आलं त्यांनी  आश्वासन दिले की आपले  तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करण्यात येईल. तर शिवेदना वर कार्यवाई लवकर नाही झाली तर शिवसेना स्टाईल ने नगरपरिषद वर आंदोलन करण्यात येईल असे आव्हान महीला तालुका प्रमुख राजनी झाडे यांनी केले.

Previous Post Next Post