शिवर भंडारी ग्रामपंचायत येथील उपसरपंच पदी मोहनराव नरोटे यांची यांची बिन विरोध निवड......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
दिनांक 9 जानेवारी 2023 ग्रामपंचायत शिवर भंडारी येथील उपसरपंच निवड मस्के मंडळ अधिकारी, सोनवणे तलाठी व ग्रामसेवक सोनकुवर तर अध्यक्षस्थानी सौ विश्रांती वैभव हनवते, निवडणूक निरीक्षक अधिकारी मस्के यांचा निरीक्षणात शिवर भंडारी येथील उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली शेतकरी शेतमजूर परिवर्तन पॅनलचे दणदणीत विजय व श्री कानबा राव उर्फ मोहनराव नरोटे यांची उपसरपंच पदी बिन विरोध निवड झाली
व सरपंच पदी विश्रांती वैभव हनुमते ग्रामपंचायत सदस्य, नंदनी जितेंद्र राठोड,गजानन डोंगरे,शालू संदीप नैताम व शेतकरी शेतमजूर परिवर्तन पॅनलचे सहकारी या निवडणुकीत रवि नरोटे, गणेश मासाळ, चंद्रकांत गडदे, रवी मस्के, भारत राठोड, सिताराम राठोड, हिरासिंग राठोड, श्रावण नाईक,
उमेश काळे,अशोक बावणे, गणेश चव्हाण, रमेश चव्हाण, नितीन राठोड, भिकार चव्हाण, रमेश नरोटे, सतीश नरोटे व समस्त गावकरी उपस्थित होते त्यांच्या आशीर्वादाने शेतकरी शेतमजूर परिवर्तन पॅनल चा विजय झाला व समस्त गावकऱ्यांनी गावाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा आशीर्वाद दिला.



