Top News

Vidarbha activists protested today at Vidhan Bhavan with the demand of independent Vidarbha state along with other demands.

विदर्भवाद्यांचा आज विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन.......



विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 

विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या अनेक वर्षा पासुन‌स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा रेटुन धरत आहे, विदर्भ राज्य मिळवायचे या एक कल्ली मागनी ला घेऊन सातत्याने आंदोलने सुरू आहे,विदर्भाच्या मागनी‌सह अनेक मागन्याना घेऊन विराआंस आंदोलने निरनिराळ्या पधतीने करून राज्य व केंद्रसरकार चे लक्ष केंद्रीत करीत अस्ते.

हेही वाचा 👉🏻 पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री फनवीस म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !

विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भातील जनतेच्या मागणी करीता विधानभवनावर  आज 19 डिसेंबर ला "हल्लाबोल आंदोलन " करण्यात येणार आहे. 

हेही वाचा 👉🏻 पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री फनवीस म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !

आज विदर्भातील 11 जिल्हे 120 तालुक्यातुन विदर्भवादी नागपुरात दाखल होनार असुन स्वतंत्र विदर्भा सह अनेक मागण्यांना घेऊन विधानभवनावर मा.ऍड. वामनराव चटप अध्यक्ष वि.रा.आ, प्रकाश पोहरे मुख्य संपादक देशोन्नती,श्रीमती रंजना मामर्डे अध्यक्षा महिला आघाडी वि. प्र, अरुण केदार अध्यक्ष पूर्व विदर्भ,मुकेश मासुरकर,अध्यक्ष युवा आघाडी वि. प्र यांच्या नेत्रुत्वात हल्लाबोल आंदोलन करणार आहे.

हेही वाचा 👉🏻 पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री फनवीस म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !

विदर्भवाद्यांच्या प्रमुख मागण्या - 

1) स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारने तात्काळ करावी.

2) अन्य_धान्यावरील GST केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावी.

3) विजेची दरवाढ राज्य सरकाने मागे घ्यावी. व शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडींग बंद करावे.

4) विदर्भ वैधानिक मंडळ नको, विदर्भ राज्यच हवे.

5) बल्हारशाह -सुरजागढ रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा.

6) विदर्भातील गावरान जमिनीवरील शेतकऱ्यांचे व रहिवाश्यांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावा.

7) विदर्भतील 11 ही जिल्हे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावे. 

हेही वाचा 👉🏻 पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री फनवीस म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !

अश्या अनेक माण्या घेऊन आज विदर्भवादी विधानभवनावर हल्लाबोल‌ आंदोलन करणार आहे.


Previous Post Next Post