इंजि.राकेश सोमाणी यांची राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती.......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी बल्हारशाहचे युवा कार्यकर्ते इंजि. राकेश सीताराम सोमाणी यांची नियुक्ती राष्ट्रवादी पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार आणि प्रांताध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली.
या नियुक्तीबद्दल शरद पवार, विरोधी पक्षनेता मा.आ.अजित पवार, प्रांताध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मध्यस्तीने तडकाफडकी बदल करून ही नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली.
