मुख्यमंत्री यांची भेट घेवून कोठारीला तालुक्याचा दर्जा मिळवीन्या करीता मागनी करू - कमलेश शुक्ला
बाळासाहेबंची शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला यांचा कोठारी संपर्क दौरा संपन्न......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचे आदेशानुसार व सहसंपर्क प्रमुख बडू हजारे यांचे सुचनेनुसार कमलेश शुक्ला उपजिल्हाप्रमुख बल्हारशाह यांनी विधानसभा क्षेत्रातील कोठारी या गावात जनसंपर्क दौरा केला.
सदर दौर्यात कोठारीतील कार्यकर्त्यांचे संघटन तयार केले.
यावेळी कार्यकरत्यांनी आम्ही नितीन मत्ते यांचे नेतृत्वात आपल्याला जी मदत लागेल ती आम्ही सदैक करण्यास तत्पर असु असे प्रतिपादन केले तर लवकरच नितीन मत्ते यांचे यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री यांची भेट घेवून कोठारीला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यास निवेदन देण्यात येईल असा शब्द कमलेश शुक्ला यांनी उपस्थितांना दिला .
त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले .यावेळी राजूरकर यांचे सह कोठारीतील असंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.


