बल्हारशाह रेल्वे स्टेशन वरील त्या अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
सर्वात सुंदर रेल्वे स्थानक म्हणुन ओळख असलेल्या जिल्ह्यातील बल्हारशाह रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने अनेक प्रवासी जखमी झाले होते या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी 4.55 5:00 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
हेही वाचा :- 👉🏻 बल्हारशाह रेल्वे स्टेशन चा ब्रीज ढासळला......अनेक प्रवासी जखमी असल्याची माहीती.......
या अपघातात जखमी असलेल्या नीलिमा रंगारी (48) यांचा मृत्यू झाला आहे. नीलिमा रंगारी ह्या बल्हारशाह येथील रहिवासी आहेत. काही गंभीर जखमींना चंद्रपूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :- 👉🏻 बल्हारशाह रेल्वे स्टेशन चा ब्रीज ढासळला......अनेक प्रवासी जखमी असल्याची माहीती.......
रेल्वे प्रशासनाने सध्या गंभीर जखमींना 1 लाख तर किरकोळ जखमींना 50 हजार रु. नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केली आहे.
हेही वाचा :- 👉🏻 बल्हारशाह रेल्वे स्टेशन चा ब्रीज ढासळला......अनेक प्रवासी जखमी असल्याची माहीती.......