Top News

Forest Culture Fisheries Minister and Guardian Minister Sudhir Mungantiwar received grand reception in Kanhalgaon city...

वन सांस्कृतिक मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर  मुनगंटीवार  यांचे कन्हाळगाव नगरीत भव्य स्वागत......


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


कोरपना तालुक्यातील चनई बु येथिल आदिवासी मेळाव्याला जाताना कन्हाळगाव नगरीत आगमन होताच सुधीर  मुनगंटीवार,सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतान्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, अरुण पाटील नवले शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष, कृष्णा पडोळे सर, सुनिल ढासले आदी मान्यवर उपस्थित होते  ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतीमे पुजन करुन श्री तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्याअर्पन करण्यात आले व ना. सुधीर मुनगंटीवार यांच शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अरुण पाटील नवले शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष यांनी स्वागत केले व  देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष यांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी केले तसेच इतर महिला,पुरुष,नागरिकांनी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत केले व विद्यार्थी,विद्यार्थीनी यांनी ग्रीटींग कार्ड देऊन स्वागत केले, तसेच विकास कामांचे निवेदन 1) आदिलाबाद रोड ते कन्हाळगाव - कन्हाळगाव ते कोरपना पांदन रस्ता 2)भव्य समाज मंदिर 3) कन्हाळगाव ते भिवसन देवस्थान पर्यंत रोड 4) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन इमारत मंजूर करण्यात बाबत 5) जिल्हा परिषद हॉयस्कुल शाळेला वाल कंपाऊंड,चार शीक्षक,भव्य सुसज्ज रंग मंच, किचन सेड,संगनक प्रीनटर स्कॅनर 2 संच व इतर विकास कामांचे निवेदन  नारायण हिवरकर, अरुण पाटील नवले, अनिल ढासले व गावातील महिला,पुरुषांनी निवेदन दिले ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तुमच्या गावातील विकास कामांना त्वरित मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले व सर्व ग्रामवासियांचे अभिनंदन केले व आभार मानले कार्यक्रमाला दीपक गारघाटे,शेख रफिक भाई, दिवाकर मलेकर, विठ्ठल चौधरी,शेख खलील भाई, आनंदराव शेडमाके, वासुदेव पा वाघाडे,प्रविण भोयर,पद्माकर गेडाम,जगदीश पावडे, सौ विठाबाई बांदुरकर,सौ संगीताताई गेडाम,सौ नंदाताई कोराम,सौ मंदाताई हिवरकर,सौ अनिताताई केराम,सौ प्रतिभाताई पडोळे,सौ शारदा ताई मेश्राम,सौ मेघाताई वाघाडे,सौ विमलबाई मडावी आदींनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post