Top News

Distribution of daily items through Sankalp Foundation.....

संकल्प फाउंडेशन च्या माध्यमातून दैनंदिन वस्तू चे वाटप.....


 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी राजुरा येथील संकल्प फाउंडेशन,ही सामाजिक संस्था या संस्थे च्या माध्यमातून नेहमी सामाजिक कार्य करन्यात येते. त्याच अनुषंगाणे दि.26/11/2022 ला सुद्धा फाउंडेशन च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम शाळा येथे दैनंदिन वस्तू चे वाटप करण्यात आले. या  प्रसंगी परमुख्याने संस्थे चे संस्थपक सुरज मारोती गव्हाणे, उत्पल गोरे,दीपक झाडे,लाडू भाऊ, सचिन शीरसागर शरद शेंडे, तसेच शाळेतील सर्व विद्यार्थि v कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post