Top News

ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळांचे वाटप करून केला भाजपा कार्यकर्यंत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा....

ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळांचे वाटप करून केला भाजपा कार्यकर्यंत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा....

 विदर्भ माझा न्युज 24 - झरी 

       देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल 72 वा वाढदिवस  पंतप्रधान नरेंद्र मोदी ना त्यांच्या दीर्घाआयुष्याची प्रार्थना करीत  त्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून भाजप कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय झरी इथे रुग्णांना फळांचे वाटप केले.

     त्या प्रसंगी भाजपा नगरसेविका जिजाबाई गंभीर मुके,भाजपा  तालुका अध्यक्ष सतीश  नाकले,जिल्हा परिषद सदस्य सुरेश  मानकर, अशोक बोदकुरवार,गंभीर  मुके,बंडू सोयाम, सौरभ मुके, शुभम वडस्कर निखिल वणकर,अयुब कटोटे, अकुब काटोटे, शरद वडस्कर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post