Top News

Applications of candidates for Gram Panchayat elections being held in Kanhalgaon Tehsil Korpana have been submitted.

ग्रामपंचायत कान्हाळगाव तहसील कोरपना येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या उमेदवाराचे अर्ज दाखल.....




 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 

कन्हाळगाव ग्रामपंचायत उमेदवारांचे अर्ज दाखल नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तसेच  पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत सोबत  कृष्णा पडोळे, मित्र पक्षाचे पदाधिकारी तसेच  अनिल ढासले शीवसेना नेते,करण गेडाम प्रकाश डाहुले,सुनील ढासले,अंकुश वरपटकर, दिनकर क्षिरसागर,शंकर भोयर,अमोल सोयाम आदी नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले असून उमेदवारी अर्ज भरून ग्रामपंचायत उमेदवार  सरपंच पदासाठी मंदा ना. हिवरकर,सदस्य पदाकरीता  नारायण हिवरकर, सुनिल ढासले, आनंदराव शेडमाके, विठाबाई सुरेश बांदुरकर,संगीता पद्माकर गेडाम, नांदा संतोष कोराम, अनिता संजय केराम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


Previous Post Next Post