Top News

A grand diagnosis and blood donation camp was held at Sawli.

सावळी येथे सेवा पंधरवडा निमित्त भव्य रोगनिदान व रक्तदान शिबिराचे संपन्न.....



बल्हारशाह तालुक्यात चितळाची शिकार करणे पडले महागात ; तिन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात.....

 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून आयोजित सेवा पंधरवडा निमित्त दि. २९ रोजी आर्णी तालुक्यातील सावळी येथे भव्य रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सावळी - इचोरा सर्कलचे जी.प.सदस्य प्रकाश डोमाजी राठोड यांनी सदर शिबीराचे आयोजन केले होते.

यावेळी जवळपास दीडशे रक्त दात्यानी आपले रक्तदान केले.तसेच शिबिरात नऊशे लोकांनी तज्ञ डॉक्टरांकडून निदान करून घेतले.


बल्हारशाह तालुक्यात चितळाची शिकार करणे पडले महागात ; तिन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात.....



सर्व लोकांना मोफत औषधे पुरविण्यात आली.याप्रंगी आयोजित कार्यक्रमात यवतमाळ मधील ज्येष्ठ तज्ञ डॉ. टी. सी. राठोड यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले,सदर उपक्रमा बद्दल आयोजकांचे आमदार संदीप धूर्वे व हंसराज अहिर यांनी अभिनंदन केले.

Previous Post Next Post