Top News

झरी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर.....

झरी तालुक्यातील आठ  ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर.....


 विदर्भ माझा न्युज 24 - झरी  



 पहिल्यांदा जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाली. त्यामुळे कुठं खुशी तर कुठं गम असं वातावरण निर्माण झाले होते.

झरी तालुक्यातील  ग्रामपंचारत निकाल खालील प्रमाने.....

 माथार्जून = भाजप 6, काँग्रेस 3,सरपंच पदी भागीरथा शंकर आत्राम( काँग्रेस )

अडकोली = शिवसेना 5, भाजप 2, सरपंच पदी अशोक सीताराम पंधरे  (शिवसेना )

दाबा = भाजप 4, काँग्रेस 3, सरपंच पदी शकुंतला व्यकटराव कुळसंगे (भाजप )

खरबडा = काँग्रेस 5, भाजप 1,अपक्ष 1, सरपंच गीता संतोष पुसाम( काँग्रेस )

कारेगाव = भाजप 3, काँग्रेस 4, सरपंच पदी सीताराम परशाराम  आडे (काँग्रेस )

निमणी = काँग्रेस 9, सरपंच जिजाबाई नीलकंठ किनाके (काँग्रेस )

हिवरा बारसा = भाजप 5, काँग्रेस 3, सरपंच  चंदा दिनेश आत्राम (भाजप )

शिबला = अनिल शर्मा पॅनल चे 9 उमेदवार विजयी...

तर सरपंच पदी अनिल शर्मा पॅनल च्या रजनी दादाजी कोडापे. एकूणच काँग्रेस चे 4सरपंच,  भाजप चे 2 सरपंच.

शिवसेना 1सरपंच,इतर 1 सरपंच. अश्या प्रकारे 8 ग्रामपंचायतींचा  निकाल लागला.

Previous Post Next Post