Top News

चंद्रपूरात इमारत कोसळली.....आत चार ते पाच नागरीक मलब्यात अडकल्याची शक्यता?.

चंद्रपूरात इमारत कोसळली...... 


आत चार ते पाच नागरीक मलब्यात अडकल्याची शक्यता?


आत अडकलेल्या नागरीकंना बाहेर सुखरूप काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु.......


https://youtu.be/ttpIOAEte6I



https://youtu.be/ttpIOAEte6I


  विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)  

शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील रहीवाशी असलेले  पाटील यांची चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 लोक मलब्यात दबल्याची माहिती आहे.https://youtu.be/ttpIOAEte6I


https://youtu.be/ttpIOAEte6I

 मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाला तसेच बचाव कार्य पथकाला पाचारण करण्यात आले असून आत दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे, शहर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. https://youtu.be/ttpIOAEte6I


तर मलब्यात दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.https://youtu.be/ttpIOAEte6I

https://youtu.be/ttpIOAEte6I

कोसळलेल्या इमारतीच्या मलब्यात अडकल्यांन पैकी एका व्यक्तीचे भ्रमणध्वनीद्वारे संभाषण सुरू आहे.

https://youtu.be/ttpIOAEte6I

 याठिकाणी नागरिकांची देखील मोठी गर्दी जमा झाली आहे. आतमध्ये एकंदरी किती लोक आहे, याचा अंदाज सध्या प्रशासन घेत असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हानच आहे.https://youtu.be/ttpIOAEte6I

Previous Post Next Post