Top News

बोरी येथे लोकशाहिर अन्नाभाऊ साठे यांची जयंती साजरी

बोरी येथे लोकशाहिर अन्नाभाऊ साठे यांची जयंती साजरी 




विदर्भ माझा न्युज 24 - विस्तारी गंगाधरीवार,विषेश जिल्हा प्रतिनिधी,गडचीरोली


दिनांक 1/8/2022 रोजी मादगी समाज संघटना राजपुर रामपूर बोरी येथे लोकशाहीर आन्ना भाऊ साठे यांचे 102 वी जयंती साजरी करण्यात आली,

कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर पुल्लीवार मुख्याध्यापक इंदिरा गांधी आश्रम शाळा बोरी, प्रमुख पाहुणे म्हणून सुमित्रा अशोक वासेकर ग्रा पं सदस्य, अलवलवारताई ग्रा पं सदस्य, प्रा. अलोणे, रमेश पेरगुवार, वक्ते झाडे, वक्ते मारोती कोल्हेवार रा भीमनगर , मागाजी दासरवार रा गोमणी, महेश बाकीवार, विनोद कोल्हेवार पोलीस पाटील भीमनगर, सुनील कासेवार किष्टापुर, दिनेश गद्दलवार खमनचेरू, संतोष मोहुर्ले रा लगाम, मल्लेश गद्दलवार रा आलापल्ली, नागेश रामगिरवार रा आलापल्ली, हनमंथु चेन्नूरवार रा माहागाव,प्रभाकर मोहुर्ले रा  कुनघाडा माल,मादगी समाज संघटनेचे अध्यक्ष मारोती पुल्लीवार, मादगी समाज संघटनेचे सचिव रवि नेरडवार, मादगी समाज संघटनेचे उपाध्यक्ष साई अलवलवार,मादगी समाज संघटनेचे सदस्य किशोर अडूरवार, महेब्बुब वासेकर, संतोष अडूरवार,रवि कोल्हेवार,उमेश अलवलवार,रूपेश पुल्लीवार,आशिष वासेकर,राहुल वासेकर,शालीकराव पुल्लीवार,अमर अडूरवार,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अशोक वासेकर, प्रास्ताविक  नागेश पुल्लीवार,आभार मानले मारोती अ.डूरवार तसेच तमाम समाज बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post