Top News

अतिवृष्टीमुळे घर पडलेल्या नागरीकांना व पुरपीडीतांना तातकाळ मदत द्या - प्रशांत झामरे,अध्यक्ष, भारतीय युथ टायगर्स संघटना विदर्भ.

अतिवृष्टीमुळे घर पडलेल्या नागरीकांना व पुरपीडीतांना तातकाळ मदत द्या - प्रशांत झामरे,अध्यक्ष, भारतीय युथ टायगर्स संघटना विदर्भ.



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

बल्हारशाह शहरामध्ये जुलाई महिण्या पासुन सतत पाऊस सुरु आहे. या पावसा मुळे अनेक घरे पडली व त्यात एका महीलेला आपला जिव सुद्धा गमवावा लागला तरी सुद्धा शासन प्रशासनाला जाग आलेली नाही, ज्यांचे घरे पडली‌ आहेत अश्या नागरीकांना शासन व‌ प्रशासन कडुण कुढलीच मदत मिळालेली नाही तरी आपन या पिडीत नागरीकांना मदत मिळवून‌ द्यावी असे निवेदन काल दि.18/8/2022 ला बल्हारशाह तहसील‌दार यांना देण्यात आले. व‌ या नंतर बल्हारशाह शहरात कुठल्याही निष्पाप व्येक्तीचा घर पडुण मृत्यु झाल्यास  संबंधीत शासकीय अधीकार्यावर जिमेदारी समजुन मणुष्य वदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या कारीता भारतीय युथ टायगर्स संघटना विदर्भाच्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल असही य निवेदनात म्हटले आहे.

सदर निवेदन देतांना भारतीय युथ टायगर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झांमरे,माजी नगरसेवक स्वामी रायबरम, नागेश रत्नपारखी, रोहित गुप्ता , प्रदीप कोरे, इर्शाद भाई,शहजाद भाई, नवाब भाई सह असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.

Previous Post Next Post