Top News

खळबळ जनक घटना....तरूणाच्या पाठीवर दगड बांधला, हातपाय बांधले आणी फेकले विहीरीत

खळबळ जनक घटना....तरूणाच्या पाठीवर दगड बांधला, हातपाय बांधले आणी फेकले विहीरीत.....तरूणाचा दुर्देवी मृत्यु....



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर 

चंद्रपूरातील मोरवा येथे एका ईसमाची पैशाच्या वादा वरून विहीत ठकलून हत्या केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे,

पैश्याचा व्यवहारातून एका तरूणाला काही तरूणांनी बेदम मारहाण केली ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर

मारहाण करणारृयांनी त्या तरूणाचे हातपाय चक्क दोरीने बांधले अन पाठीवर मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकून दिल्याची घटना आज चंद्रपूरातील मोरवा येथे घडली आहे, यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला असुन.ही घटना जिल्ह्यातील मोरवा येथे घडली. संदीप गिवे असे मृतकाचे नाव आहे. तर घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून विहीरीतील मृतदेह बाहेर काढल्याची माहीती आहे. या घटनेने चंद्रपूर  जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post Next Post