Top News

विदर्भाच्या विद्यार्थांनी आयआयटी इंदोर ईथे झालेल्या नॅशनल लेवल प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये मारली बाजी......

विदर्भाच्या विद्यार्थांनी आयआयटी इंदोर ईथे झालेल्या नॅशनल लेवल प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये मारली बाजी......


वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर चा विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांनी प्रथम पुरस्कार केला प्राप्त........



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

बल्लारशाह येथील रवींद्र नगर वार्ड येथील रहीवाशी आदीत्य कुमार शिंगाडे हा सद्या नागपूर येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे,

7 ते 10 जुन दरम्यान आयआयटी इंदोर ईथे झालेल्या नॅशनल लेवल प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर चा


विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला त्या बद्दल सर्व स्थरातुन आदित्य शिंगाडे वर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

Previous Post Next Post