Top News

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मुल तालुका सरचिटणीस पदी राजेंद्र वाढई व अनिल शेंडे यांची सदस्य पदी नियुक्ती.

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मुल तालुका सरचिटणीस पदी राजेंद्र वाढई व अनिल शेंडे  यांची सदस्य पदी नियुक्ती.  



विदर्भ माझा न्युज 24 - मुल        



         

           भारत सरकार नोंदणीकृत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलिस मित्र फाउंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा मुल तालुका  सरचिटणीस पदी राजेंद्र वाढई व  अनिल शेंडे यांची सदस्य पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.           

        त्यांचे कार्य पाहता माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव श्री. इद्रीस सिद्दिकी, विदर्भ विभाग कार्याध्यक्ष श्री योगेश मुहेरकर, जिल्हाध्यक्ष गौतम कांबळे, मुल तालुका अध्यक्ष संदीप  तेलंग यानी नियुक्ती केली आहे. समस्त माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. राजेंद्र वाढई, अनिल शेंडे, यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post