युवा नेते मंगेश पाचभाई यांचं भव्य आयोजन.
अडेगाव येथील नेत्रतापसणीत 600रुग्णाचे तपासले नेत्र
विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव
कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे , पादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे.असे असले तरी शहरी भागातील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसून मात्र ग्रामीण भागातील नागरिक शिस्तीचे पालन करत आहे.
अडेगाव येथील नेत्रतपासणी शिबिरामध्ये मंगेश पाचभाई यांच्या वतीने मास्क लावत कोरोना काळातील सर्व नियम व अटींचे पालन करती संपूर्ण शिबिर पार पडले . यात 600 रुग्णांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेत 100 रुग्णांना सावंगी मेघे रुग्णालयात शत्रक्रिया करण्यासाठी 23 तारखीला नेण्यात येणार आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व गावाचे सरपंच सौ.सीमाताई लालसरे सोबत इतर ग्रा.प.सदस्य संतोष पारखी,संजय आत्राम,सौ.वंदनाताई पेटकर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आशिष भाऊ राऊत व ग्रामस्थ व युवा मित्र धनंजय पाचभाई विजय लालसरे , राहुल ठाकूर , दिगंबर पाचभाई , दत्ताभाऊ लालसरे , विलास देठे , बाल्या पाचभाई , जगदीश चांदेकर , अमोल झाडे ,
किशोर जगताप , दिनेश जिवतोडे, मारोती पाचभाई रमेश गावंडे , मारोती गोंडे , गिरिधर राऊत ,अनिल आवारी , विजय भोयर, सुनील आवारी,निखिल देठे , राहुल पाचभाई व इतर वृद्ध मार्गदर्शक यावेळी उपस्थित होते .





