Top News

रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारशाह व झांसी रानी सांस्कृतिक मंडळ बल्लारशाह तर्फे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारशाह व झांसी रानी सांस्कृतिक मंडळ बल्लारशाह तर्फे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

बल्लारशाह शहरातील विवेकानंद वार्ड येथील झांसी रानी सांस्कृतिक मंडळ बल्लारशाह, व रूचिका बहूद्देशिय सामाजिक संस्था बल्लारशाह तर्फे विवेकानंद वार्ड झांसी रानी चौक येथे दिनांक 15 ऑगस्ट 2021 ला सकाळी ९.०० वाजता मा. अरुण भाऊ वाघमारे ( नगर सेवक  न. प बल्लारशाह) यांच्या हस्ते करण्यात आले


या वेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहूने मह्नुण उपस्थित श्री. थॉमस साहेब (थॉमस ईजिनिंरीग वर्क बल्लारशाह), मा. श्री. देवराव जी मेश्राम ( जेष्ठ समाज सेवक) मा. कु. रोहन कळसकर ( अध्यक्ष झांसी रानी सांस्कृतिक मंडल व

बल्लारशाह तालुका कार्याध्यक्ष माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समिति बल्लारशाह) मा. एड. पवन भाऊ मेश्राम ( उपाध्यक्ष झांसी रानी सांस्कृतिक मंडल बल्लारशाह व नगर सेवक न.प बल्लारशाह)

मा.श्री. अशोक मेश्राम ( जेष्ठ समाज सेवक) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रोहन कळसकर (अध्यक्ष झांसी रानी सांस्कृतिक मंडल व बल्लारशाह तालुका कार्याध्यक्ष माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समिति) मा.एड. पवन   भाऊ मेश्राम , कपिल भाऊ  कळसकर, सुजित भाऊ पाझारे,

नितिन भाऊ शेन्डे, प्रनिल भाऊ नवघरे,प्रदिप (लड्डू भाऊ) महिला मंडल चे मा.सौ लिला ताई कळसकर, वनश्री अलोने, दिपमाला अलोने, करुणा अलोने,

रजनी पाझारे, प्राची झांबरे, डेशी थॉमस अंन्टी, गिरजा ताई अलोने, शाहीन शेख व अन्य नागरिक मोठ्या संख्खे  उपस्थित होते.

Previous Post Next Post