Top News

मूल शहरात अहिल्या देवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी.

मूल शहरात अहिल्या देवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी. 



विदर्भ माझा न्युज 24 - मूल



धनगर समाज युवा सेना संघर्ष समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची पुण्यतिथी मूल येते मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.


13 आॅगस्ट अहिल्या देवी होळकर यांची पुण्यतिथी दिवस संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात 13 आॅगस्ट अहिल्या देवी होळकर पुण्यतिथी साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मूल शहरात अहिल्या देवी होळकर चौक येथे मोठ्या उत्साहाने पुण्यतिथी दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी धनगर समाज युवा सेना संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक कोरेवार उपाध्यक्ष वासुदेव कंकलवार, सचिव नितेश मँकलवार व प्रामुख्याने उपस्थित मा. हिरालालजी भङके सर, नगरसेवक विनोद सिडाम, सामाजिक कार्यकर्ते मनीष रक्षमवार, आकाश यारेवार, विनोद मिडपल्लीवार, गणेश उमलवार, पिकेंश कंकलवार, आकाश लंबुवार दत्तू येग्गावार, तसेच समाज कार्यकर्ते मोठय़ा उत्साहाने उपस्थित होते.

Previous Post Next Post