विरुर स्टेशन येथे विनाकारण घरा बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अँटिजेन चाचणी.
माजी संरपंच भास्कर सिडाम यांनी सुद्धा केली अँटिजेन चाचणी.
विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन , राजुरा :-
कोविड कड़ात नागरिकांनी विनाकारन बाहेर फिरू नये असे आव्हाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे मात्र काही नागरिक याकडे दुर्लक्ष करुण विनाकारण बाहेर पड़त आहे अशा नागरिकांची आज दिनांक 1 जून रोजी विरुर स्टेशन येथे पोलिस स्टेशन समोर एन्टीजीन चाचणी करण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनातर्फे संचारबन्दी लागू करण्यात आली यात अत्यावश्यक सेवा वगडता सेवा बंद ठेवन्याचे आदेश काढण्यात आले.कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी घरा बाहेर पडुनये असे आव्हाहन देखील करण्यात आले.याला न जुमानता काही नागरिक घरा बाहेर पडून राहले अशा नागरिकावर वचक बसावा यासाठी ग्रा.रु.राजुरा व पुलिस प्रशासन तर्फे संयुक्त मोहिम राबविन्यात आली सकाडी 9 वाजता पासुनसक्तिने अँटिजेन चाचणी करण्यात सुरु केली असून ऐकून 50 नागरीकांची चाचणी करण्यात आली त्यात पूर्ण नागरिक नेगेटिव निघाले आणि त्यांना लगेच हतोहात रिपोर्ट दिली.चाचणी करिता उप जिल्हा रुगनालायाचे कर्मचारी अवि पचारे (lab Technical),साधना लेनगुरे ANM, नंदिनी शेट्टी,BSC नर्सिंग,रोहित,रुपाली व कायदा व सुव्यवस्था राखने कामी PSI वडतकर, पोहवा वाघदरकर,पोहवा कुड़संगे,PC विजय मुंडे, PC अतुल सहारे कार्यरत होते.


