Top News

अनिश्चित काळासाठी IPL ला स्थगिती....

 अनिश्चित काळासाठी IPL ला स्थगिती....


(विदर्भ माझा न्युज 24 मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे :- भारतीयांची लोक प्रिय लीग लीग आईपीएल ला काल पासून कोरोणा ची लागन लागली होती, केकेआर चे  वरून चक्रवर्ती व संदिप वॉरियर यांची कोरोणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने काल चा मॅच स्थगित करण्यात आलता. पन IPL काही संघा मध्ये कोरोणा चे रूग्ण वाढत असल्याने खेडाळुंच्या स्वास्थाची जानीव राखत BCCI चे उपाध्यक्ष रंजीव शुक्ला यांनी IPL ला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची घोषणा केली.




Previous Post Next Post