पुरोगामी पत्रकार संघाच्या बल्लारशाह तालुका अध्यक्ष पदी विकास दुपारे यांची नियुक्ती.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह :- पुरोगामी पत्रकार संघ बल्लारशाह तालुका अध्यक्ष पदी विक्की दुपारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,शासनमान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघाच्या बल्लारशाह तालुका अध्यक्ष पदी पत्रकार शेत्रातील उत्तम लेखक,सामाजीक दायीत्व जोपासुन तळागळातील अन्यायग्रस्त नागरीकांना वृत्ताच्या माध्यमातुन न्याय मिळवून देणारे बल्लारशाह शहरातील सर्वपरीचीत विकास दुपारे यांची पत्रकार संघाच्या वाढीसाठी,नियमीत आवड बघता बल्लारशाह तालुका अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
सदर नियुक्ती पुर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या आदेशाणे तर चांदा(चंद्रपुर) जिल्हा प्रभारी निलेश ठाकरे व जिल्हा अध्यक्ष रूपेश निमसरकार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
