Top News

मुल येथील शिवसेना कार्यालयात तालुका प्रमुख यांचा नेतृत्वात शिवजयंती साजरी.

मुल येथील शिवसेना कार्यालयात तालुका प्रमुख यांचा नेतृत्वात शिवजयंती साजरी.


(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनिधी) संदिप तेलंग, मुल जि.चांदा : - छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती, महाराजांचा जयांतिनिमित राज्यभरात उत्साह आहे, उत्साहाच्या वातारणात राज्यभर महाराजांना वंदन करण्यात येत आहे. मुल शहरामध्ये शिवसेना कार्यालयात शिवजयंती मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांचा नेतृत्वात साजरी करण्यात आली. 


शिवजयंती साजरी करताना कोरोणा संबंधित नियमांचे पालन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यंदाच्या वर्षी कोरोना चा पार्श्वभूमीवर सरकारने जयंती उत्सवावर निर्बंध घातल्याने शोभायात्रा रद्द करण्यात आली. शिवजयंती साजरी करताना तालुका संघटक सुनील काळे, उपतालुका प्रमुख रवी शेरकी, शहर प्रमुख राहुल महाजन वार, उपशहर प्रमुख अरविंद कडपे तसेच इतर शिवसैनिक  यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती

Previous Post Next Post