संभाजी ब्रिगेड बल्हारशाह ची शहर कार्यकारिणी जाहीर.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
दिनांक 27/08/2023 ला संभाजी ब्रिगेड बल्हारशाह ची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.दिलीप चौधरी यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
शहर अध्यक्ष - साहिल घिवे
कार्याध्यक्ष प्रशासन - संकेत चौधरी
कार्याध्यक्ष निवडणूक - प्रणय वाटेकर, गणेश मसराम
उपाध्यक्ष - रितिक कोंडलेकर, पवण राजगडे
सचिव - प्रतीक वाटेकर, निखिल वडस्कर
सहसचिव प्रशासन - आमिर अहमद
सहसचिव उपक्रम - अमोल आडे
सहसचिव प्रशिक्षण - प्रणय वाटेकर
कोषाध्यक्ष - रोहित चुटे
संघटक - अक्षय पुप्पलवार
सहसंघटक - मयूर पोडे, प्रज्वल गौरकार
प्रवक्ता - रोहीत चुटे, प्रणय वाटेकर
प्रसिद्धी प्रमुख - शुभम मानकर, कार्तिक लबडे
कार्यालय प्रमुख - अंकुश पिंपळकर
जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधी - निलेश सुर, प्रणय वाटेकर, चेतन मुळे इत्यादींची निवड करण्यात आली.
संभाजी ब्रिगेड विषयी तरुणांमध्ये उत्साह आहे. यावेळी बैठकीला मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष मनोहर माडेकर , ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य राजेंद्र खाडे , प्राचार्य अनिल वागदरकर , संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कोषाध्यक्ष मोरेश्वर चटप, जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोयर, जिल्हा विधी सल्लागार ॲड. राजेश लिंगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
