Top News

Plantation of trees in Taluka Sports Complex at Korpana

कोरपना येथील तालुका क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


  ७७ वा स्वातंत्र्य दिन व कोरपना तालुका निर्मितीच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षाई तर्फे कोरपना येथील तालुका क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी नायब तहसीलदार प्रतीक बोरडे, कर निरीक्षक निलेश मालेकर, मंगेश काळे,दुरणे सर, पियुष कावरे , अंशुल पोतनुरवार, रोशन टोंगे,सारंग चौकटे ,अजय झाडे, सूरज येडे, अभय काकडे , पवन बुरेवार, अभय डोहे , भूषण बोबडे ,दीपक पारखी , अक्षय बहरे, राहुल ठावरी, सूरज हेपट, दुशांत चने, आकाश राजूरकर ,विपीन चवरडोल,  आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण कार्यास मोठे सहकार्य केले.


       

Previous Post Next Post