Top News

#Missing_17-year-old Atharva Arun Rajput of Mahakali Ward Chandrapur missing....family worries.... Search your area at your place, inform the police as soon as you get the information... Challenge of Chandrapur Police......

#Missing_महाकाली वार्ड चंद्रपूर येथील 17 वर्षीय अथर्व अरुण राजपूत बेपत्ता....कुटुंबीय चींतेत....


माहीती मिळताच पोलिसांना सुचना द्या...चंद्रपूर पोलिसांचे आव्हन......


विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)


महाकाली वार्ड चंद्रपूर  येथील 17 वर्षीय अथर्व अरुण राजपूत हा बागला चौक येथे आई च्या घरी जातो असे सांगूण घरुण निघाला मात्र तो परत आलाच नाही. मुलाचा शोध घेतला अस्ता सदर मुलगा न मीळाल्याने रीना अरुण राजपूत वय 40 वर्ष राहणार महाकाली वार्ड चंद्रपूर यांनी दिनांक 24/ 8/ 2023 रोजी पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे रिपोर्ट दिला की त्यांचा मतिमंद मुलगा नावे अथर्व अरुण राजपूत वय 17 वर्ष राहणार महाकाली वार्ड चंद्रपूर हा घरी कोणास काही न सांगता दिनांक 10 /8 /23 चे दुपारी 4:00 वाजता आईचे घरी बागला चौक येथे जातो म्हणून घरून निघून गेला तो अद्याप घरी परत आला नाही  त्याचा सर्वत्र शोध घेतला मिळून आला नाही त्याचे वर्णन रंग निमगोरा, उंची चार फूट पाच इंच, चेहरा लांबट, अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट काळ्या रंगाचा फुल पॅन्ट, असा आहे. अशा रिपोर्ट वरून पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक 555/23 आ कलम 363 भादवी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरी सदर मुलाचा आपले परिसरात शोध घेण्याचे पोलिसंनी आव्हन केले आहे. सदर मुलगा मिळून आल्यास पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे कळवावे संपर्क क्रमांक पोलीस उपनिरीक्षक विजय मुके पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर मोबाईल नंबर 9923401065

Previous Post Next Post