खासदार धानोरकर यांच्या मेव्हण्याला Ed ची नोटीस...
धानोरकर यांच्या अडचनी वाढनार?
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
चंद्रपूर जिल्ह्याचे काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे सख्खे मेव्हणे व आमदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू तथा स्वीय सचिव प्रवीण सुरेश काकडे यांच्या विरोधात PMLA म्हणजेच प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट विरोधात प्रवर्तन निर्देशनालय-Enforcement Directorate येथे तक्रार प्रवीण काकडे त्यांच्याकडून फसवणूक झालेल्या लोकांकडून दाखल झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यासह लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षकांना 8 मे 2023 ला पत्र पाठवत पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राची प्रत प्रदान करण्याची मागणी केली असल्याने खळबळ माजली आहे.
प्रवर्तन निर्देशनालय-Enforcement Enforcement Directorate पत्रातील मजकूरानुसार माहिती पुढीलप्रमाणे -
श्री. प्रवीण काकडे-रजि. प्रकरणातील पीएमएलए, 2022 च्या तरतुदींनुसार तपास. प्रवीण काकडे यांच्या विरोधात या कार्यालयाकडे तक्रार दाखल आहे. या संदर्भात, विषय घटकाविरुद्ध पीएमएलए, 2002 च्या तरतुदींनुसार चालू असलेल्या तपासासाठी भद्रावतीच्या विविध पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राची प्रत प्रदान करण्याची विनंती केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 54 कडे आपले लक्ष वेधण्यात आले आहे - काही अधिकारी चौकशीत मदत करतील इ. खालील अधिकारी [अधिकारी आणि इतर] यांना अधिकार दिले आहेत या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना मदत करणे, म्हणजे:- (f) पोलिस अधिकारी. वरील माहितीला PMLA, 2002 च्या अनुच्छेद 54 असे म्हटले जाते जेणेकरुन PMLA, 2002 च्या 3 अंतर्गत मनी लाँड्रिंग गुन्ह्याच्या तपासासाठी त्याची तपासणी करता येईल. असे पत्रात म्हटले आहे.
तर प्रविन काकडे यांच्या अटकेची दाट शक्यता असतांना आता आमदार - खासदार धानोरकर दामपत्यांच्या अडचनी वाढनार? असल्याचे चीत्र सध्या दिसत आहे.
काॅग्रेस नेते सीडीसी बॅंकेचे अध्यक्ष संतोष सींह रावत यांच्या वरील हल्या प्रकरनी पोलिसांनी राज्यातील काॅंग्रेस चे एकमेव खासदार धानोरकर यांच्या अगदी जवळचे समल्या जानार्या राजबीर यादव व त्यांच्या भावाला अटक केली आहे.
तर आता खासदार धानोरकर यांचे स्वीय्य सहाय्यक तथा सखे मेव्हने प्रविन काकडे यांना इडी ची नोटीस आल्याने आता राजकीय वर्तुकात चांगलीच खळबळ उडाली असुन चौकशीकडे आता सर्लांचे लक्ष लागले आहे.
