Top News

Citizens should use swimming pool to maintain their health - Vishal Vagh, Chief Executive Officer, N.P. Balharshah

नागरीकांनी स्वतःचे स्वास्थ सुरळीत राहावे या हेतूने जलतरण तलाव (Swimming pool) चा वापर करावा - विशाल वाघ,मुख्यधीकारी न.प.बल्हारशाह


कोरोना मुळे बंद‌ असलेला जलतरण तलाव नागरीकांच्या सेवेत उपलब्द....




 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

नगर परिषद बल्हारशाह द्वारा उभारण्यात आलेला डाॅ. झाकीर हुसेन वॉर्ड येथील जलतरण तलाव (Swimming pool) कोरोनामुळे बंद अवस्थेत होता,

 नगर परिषदेचे मुख्य अधिकारी  विशाल वाघ यांच्या प्रयत्नाने आज दिनांक 9. 5.2023  पासून पूर्ववत जलतरण तलाव (Swimming pool)  बल्हारशाह शहरातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होत आहे. 

तरी सर्व नागरिकांनी स्वतःचे स्वास्थ सुरळीत राहावे या हेतूने जलतरण तलाव (Swimming pool)  चा वापर करावा असे आवाहन नगर परीषद बल्हारशाहचे मुख्य अधिकारी विशाल वाघ यांनी नागरिकांना केले आहे.



Previous Post Next Post